Help:भाषांतर

This page is a translated version of the page Help:Translation and the translation is 75% complete.

आम्ही विकिस्पिशीजला जमेल तेव्हढे भाषा तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, विकिस्पिशीज वर भाषांतराचे एक्स्टेनशन स्थापित आहे, व तुम्ही याच्या सहाय्याने मदतीच्या व मार्गदर्शक सूचनांच्या पानांची भाषांतरे करू शकता.

पुढिल नेमस्पेसमधल्या सर्व पानांची भाषांतरे होऊ शकतात:

  • विकिस्पेशिज: (Wikispecies)
  • Help: (Help)
  • मिडियाविकि: (MediaWiki)
  • साचा: (Template)

Even though it's common orthography in some languages – notably French – please be aware that for MediaWiki technical reasons, there can never be a blank space between the namespace designation and the colon. Hence MediaWiki will always use Help: and not Help :.

मदत कशी करावी

  • भाषांतर करण्यासाठी पृष्ठे चिन्हांकित करून आपण मदत करू शकता. येथे एक सराव उपलब्ध आहे. भाषांतर प्रशासक पृष्ठाचे भाषांतर करण्यास परवांगी देतील.
  • जेव्हा आपण पृष्ठाच्या वर किंवा Special:Translate आणि Special:PageTranslation वर "हे पृष्ठ भाषांतरित करा" नोट पहाल तेव्हा देखील आपण पानाचे भाषांतर करू शकता.
  • You can also add to all links that refer to pages with namespaces above Special:MyLanguage/. वापरकर्त्यांच्या पसंतीच्या सेटिंग्जनुसार, दुवा वापरकर्त्यास पृष्ठाच्या योग्य भाषा आवृत्तीकडे पुनर्निर्देशित करेल.
    उदाहरणार्थ, [[Wikispecies:Policy|Policy]] ला [[Special:MyLanguage/Wikispecies:Policy|Policy]] सोबत पुनर्स्थित करा.
    [[Wikispecies:Policy]] सारख्या वेळेस पाइप डिवायडर ("|") घाला, व त्यानंतर मूळ दुवा अशाप्रकारे टाका: [[Special:MyLanguage/Wikispecies:Policy|Wikispecies:Policy]]
  • Visit Wikispecies:Localization to help translate the interface for individual terms on most of our articles.
  • The Language statistics page can be helpful when finding "message groups" that needs translating. Enter your preferred ISO 639 language code and click the "Show statistics" button, and you will be presented with the percentage of completed translations for each message group, with a direct link to their respective translation pages.
  • Questions? Please use the Translation Administrators' Noticeboard.